MahaDBT Farmer Schemes, Subsidy Documents
शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरून शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता Farmer ID अनिवार्य करण्यात आला आहे – पण ही फक्त सुरुवात आहे. MahaDBT Farmer Schemes, Subsidy Documents:या पोर्टलच्या माध्यमातून कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, फलोत्पादन आणि संरक्षित शेती अशा विविध योजनांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात मिळतो. परंतु, मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन … Read more